बोला पुणे म्हणजे काय?

बोला पुणे च्या संकेतथळावर आपले स्वागत!

’बोला पुणे’ काय आहे?

  • तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चासत्रांची मालिका!
  • प्रत्येक विषयामधील तज्ञांकडून मार्गदर्शन, सखोल चर्चा व त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तरे वजा संवाद

आव्हान निसर्गाचे

आव्हान निसर्गाचे

invitation-thumb.jpg

चर्चासत्र का? कशासाठी?

अननोन वॉटर्स इव्हेंट मॅनेजमेंट ’बोला पुणे‘ हया चर्चासत्र मालिकेचे दुसरे पुष्प ’आव्हान निसर्गाचे‘ सादर करीत आहे.

भविष्यवेध - चर्चासत्र १

invitation-thumb.jpgआपलं आयुष्य विधिलिखित असतं का? असल्यास त्याचा आपल्याला वेध घेता येऊ शकतो का? हा वेध घेण्यासाठी भारतीय परंपरेतील पुरातन ग्रंथांवर आधारित फलज्योतिष, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तसामुद्रिक इत्यादी परंपरांचा कित्पत आणि कसा लाभ होऊ शकतो... असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होत असतात...

रेडिओ पार्टनर

वेब पार्टनर

marathiwebsites

दर्जेदार, अत्याधुनिक मराठी व बहुभाषिक वेबसाइट्स चे निर्माते